कर्करोगावरील उपचार आता अधिक परवडणारे!
PM-JAY, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना (MJPJAY), CMRF आणि PMNRF यांसारख्या शासकीय योजनांद्वारे पात्र रुग्णांना कर्करोग शस्त्रक्रिया व उपचारांसाठी आर्थिक सहाय्य मिळू शकते.
डॉ. ललित बन्सवाल,
संचालक व मुख्य कर्करोग शल्यचिकित्सक,
साई वेदांत हॉस्पिटल्स, पुणे येथे भेट देऊन कर्करोग उपचार व शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन मिळवा.
📞 अपॉइंटमेंटसाठी: 9719712400
#कर्करोग #कर्करोगउपचार #शासकीययोजना #PMJAY #MJPJAY #CMRF #डॉललितबन्सवाल #SaiVedantHospitals #Pune #CancerCare
Jun 14th, 2026 3:13 PM

Keywords